माजलगाव या ठिकाणी अपक्ष उमेदवार रमेश रावजी आडसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पत्रकार परिषद
परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज रिपोर्टर
रमेशराव आडसकर हे गेल्या अवघ्या थोड्या मताने पराभूत झाले होते परंतु त्यांनी रणांगणातून माघार घेतली नाही नागरिकांच्या सुखदुःखामध्ये हमेशा ते सहभागी असतात त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत मला पक्षाने तिकीट दिले का दिले नाही अशा प्रश्नावर चर्चा न करता मी जनतेच्या विश्वासावर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे आणि मी आमदार होणार आहे असा विश्वास रमेश आडसकर यांनी आपल्या कार्यालयावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बुधवार दिनांक सहा रोजी केला आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये माजलगावकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारासमला पुरेसा वेळ मिळाला नाही परंतु तरीही येथील मतदारांनी एक लाख मतदान मला केले मी विधानसभेची निवडणूक लढवताना माजलगावकरांसाठी मी एक नवीनच चेहरा म्हणून माजलगाव मध्ये निवडणूक लढवली होती जनतेने प्रेम केले आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचा मी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करीत आहे माजी आमदार राधाकृष्ण पाटील माजी आमदार मोहनराव सोळंके यांच्यासह 90% भाजपाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे इतर पक्षाच्या संघटनेची कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत या सर्वांचे निवडणुकीत मला पाठबळ आहे
मी कोणावरही टिपा टिपणी करणार नाही सर्व प्रश्न मी मार्गी लावण्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट करून दिल आहे
या पत्रकार परिषदेला युवा नेते म्हणून सुरेश दळवी आनंद शेंडगे जयपाल भिसे युवा नेते तन्मय होके पाटील धारूर वडवणी माजलगाव या शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते