कृपया प्रसिद्धीसाठी
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न,,
पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळाचे आयोजन नुकताच पुणे कॅम्प येथील राजस्थान भवन मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कावसभाई पंडोल व कॅम्प ज्वेलर्स ग्रुपचे अध्यक्ष सुभाषभाई ओसवाल व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाचे अध्यक्ष अमित व्होरा, यांनी आयोजन केले होते,
यावेळी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, भाजपा व्यापारी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष उमेश शहा, विनोद सोलंकी, महेंद्र सुंदेचा मुथ्था, जिनेन्द्र कावेडिया, प्रकाश बोरा, पराग शहा, मयूर सरनोत, महेश पुंडे, माजी नगरसेवक धनराज घोगरे, विशाल कोंडे, नरेश जाधव, समीर शेंडकर, शैलेश म्हत्रे, किशोर सिंगवी, आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विमल मेहता मनोज छाजेड, तीर्थेश जैन, रोहन खंबाटा, निरव शहा, हरीश पारलेचा, सुजित ओसवाल, ईश्वर कांकरिया, प्रवीण गाडे, अमर शहा आदींनी परिश्रम घेतले,
यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले व्यापारी बांधवांच्या काही अडीअडचणी असतील ते मी सोडवण्याचे निश्चितपणे प्रयत्न करेल, व्यापाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला तो आपुलकीचा उत्तम नमुना व आनंद जोगी आहे, असे म्हणत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले,