माजलगाव प्रभाग क्रमांक दोन मधून युवा नेतृत्व सर्व परिचित चेहरा सचिन भाऊ जावळे निवडणुकीच्या मैदानात
माजलगाव प्रतिनिधी
माजलगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणुकीची चुरस रंगू लागली आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये साधे राहणीमान असलेले व गोरगरिबांच्या मदतीला अहोरात्रपणे धावणारे सचिन भाऊ जावळे हे नगरसेवक होण्यासाठी इच्छुक नव्हते परंतु जनतेच्या खातिर त्यांच्या मन्यानुसार तुम्हालाच या वेळेस उभा टाकावे लागेल आणि या वार्डातील नगरसेवक म्हणून आम्हाला तुम्हास बघायचे आहे या आग्रस्त सचिन भाऊ साठे हे वार्ड क्रमांक दोन मधून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले असून सचिन भाऊ जावळे यांनी केलेल्या एक समाज सेवाच म्हणावे लागेल गरजूंना दिलेले सहकारी तसेच राजकीय सामाजिक नेत्यांशी त्यांची जवळीक असून त्यांचे चांगल्या प्रकारे संबंध असल्याचे हेच त्यांचे मोठे भांडवल आहे या जोरावर गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या कामाची एक पावतीच म्हणावी लागेल सचिन भाऊ जावळे वॉर्ड क्रमांक दोन मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे त्यांच्या वार्डामध्ये व मित्र परिवारामध्ये सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे व त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे खरंतर त्यांना मित्रपरिवार व महिला वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे सचिन भाऊ जावळे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे भाग भांडवल नसले तरी त्यांच्यामध्ये मोठी धमक आहे व स्वतः निर्णय घेण्याची क्षमता देखील आहे त्यांच्या वर्गामध्ये अनेक होतकरू महिला असतील गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष असेल त्यांना जर उपचारा अभावी कुठली अडचण असेल तर सचिन भाऊ सढळ हाताने त्यांना सर्वतोपरी मदत करत असतात एवढ्यावरच न थांबता त्यांच्या घरी किराणा असो किंवा दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू असतील या सर्व खर्चातून घेणारे हे एकमेव माजलगावातील एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे त्यांना दिनदलितांच्या नवे तर गोरगरिबांचा मशिहा म्हटलं जातं गेल्या अनेक वर्षापासून ते या माजलगाव नगरीमध्ये काम करत आलेले आहेत माजलगाव शहरातील समाजकार्याचे त्यांना आवड असल्याने त्यांनी केलेल्या कामाची अनेकांना स्मरण देखील आहेत याचाच एक भाग म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली असून त्यांचा विजय निश्चित असलेलं असं चित्र वार्ड क्रमांक दोन मध्ये दिसून येत आहे