महेंद्र कनोजे रिपोर्टर. गोंदिया शाळा बोदा,हुडकाटोला व गोमाटोला तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथे दिनांक 15 ऑगस्ट 2024रोज गुरुवार ला स्वर्गीय मा.श्री.राजकुमारजी टि्लीरामजी पारधी (जनरल मॅनेजर ) यांचा “तृतीय पुण्यस्मरण” कार्यक्रम निमित्त शाळेला *फॅन* *वाटून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ . सिमाताई चौधरी तसेच प्रमुख पाहुणे जि. प. प्राथ. शाळेचे मुख्या. सौ.ए . एम.चौहान तसेच सर्व शिक्षक आणि सेवा निवृत्त श्री. पारधी सर व गावच्या सरपंच श्री सुनील नागदेवे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री अनंत रामजी बारेवार,माजी श्रीमती निशताई पारधी , माजी सरपंच महेंद्रसिंह चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य सौ. मायाबाई भगत,स.सो. मा.माजी अध्यक्ष योगराज बारेवार, स्व.राजकुमारजी पारधी यांच्या पत्नी श्रीमती छायाताई पारधी, मुलगा श्री.रजतजी पारधी (आयटी अभियंता,दिल्ली) व पत्नी सौ . दीपली र.पारधी (आयटी अभियंता,दिल्ली)कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री विनोद चन्ने सरांनी केले अशाप्रकारे समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.