

देश का तेजी से बढ़ता न्यूज नेटवर्क
वाई तालुक्यातील बावधन बगाड याञा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली भाविकांकडून करण्यात आलेली गुलालाची उधळण; काशिनाथाच्या नावान चांगभलाच्या गजरात पारंपारिक वाधांनी दणाणून गेली. ही बगाड याञा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून व इतर राज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
सातारा-सुहास पाटील कराड तालुका