कुमारी भारती प्रभुदास कनोजे वय 23 रा सोनेगाव पोस्ट शेजगाव तहसील तिरोडा जिल्हा गोंदिया भारती प्रभुदास कनोजे हिचे इंजीनियर च्या प्रवेश वेळी 2022/ 23 ला तुलसीराम गायकवाड पाटील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी मोहगाव बुटीबोरी नागपूर येथे संपूर्ण कागदपत्रे दिले होते पुढील शिक्षण घेण्याची इच्छा नसल्यामुळे दिनांक 9/4/2025 ला कॉलेजमध्ये गेली असताना कॉलेजमध्ये कागदपत्रांची मागणी केली असता कॉलेजमध्ये कागदपत्रांची शोधाशोध केली तरी पन कॉलेजमध्ये कागदपत्र मिळाले नाही मला पुढील कागदपत्र बनवण्याची आवश्यकता असल्यामुळे मी पोलीस स्टेशन बुटीबोरी नागपूर अर्ज दाखल केला आहे दिनांक 2/7/2025 ला
तरी पण मला समाधान मिळाला नाही,