मेहरुन बी खलील आतार पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जाहीर
मुस्लिम समाजाच्या समस्येला पाठ दाखवणा-या व मातंग समाजाला उमेदवारी न देणाऱ्याला (मातंग समाज निवडून देणार का ?

माजलगाव प्रतिनिधी नगरपरिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार म्हणून मेहरून बी खालील आतार पटेल यांना आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी माजलगाव महाविद्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले परंतु माजलगाव शहरातील मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज असून यामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी मातंग समाजाला डाववले असल्याने नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या खलील पटेल यांना मातंग समाज स्वीकारेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे समाजाच्या सामाजिक कार्यात कधीच समोर धाडसाने येऊन मदत करत नसल्याची समाजामध्ये चर्चा ला उधान सुरू आहे आणि नगरपरिषद निवडणूक लागली की लगेच समाजाचा पुळका आला आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे जाऊन समाजाच्या जीवावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी घेऊन समाजाच्या जीवावर निवडणूक लढवायच्या आणि समाजाच्या मूलभूत गरजा ला पाठ दाखवून एरवी समाजाला सोडून देऊन आपले उद्योगधंदे शी निगडित राहून स्वतःचं चांगभलं करून घ्यायचं आणि समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायचं खलील पटेल यांचे ज्या वार्डात मतदान आहे त्या वार्डाच्या स्वच्छतेचा समस्या पाणी समस्या रस्ते समस्या यासाठी कधी नगरपरिषदा आंदोलने किंवा जनतेसाठी धावून कधी न जाता डायरेक्ट समाजाचे जीवावर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेऊन समाजाला येड्यात काढण्याचा डावच मुस्लिम नेत्यांनी अकला की काय अशी मुस्लिम समाजामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे नगरपरिषद निवडणूक 2025 जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी मतदान दोन डिसेंबर रोजी होणार आहे आमदार प्रकाश सोळंके ने उमेदवारी दिली मुस्लिम विरुद्ध मुस्लिम लढत हे होणार असे स्पष्ट दिसत असून माजलगाव शहरातील जातीने हे मतदान मुस्लिम समाज जास्तअसल्याने उमेदवारी दिली आहे परंतु मुस्लिम समाजात खलील पटेल यांनी सामाजिक कार्य न करता समाजाकडे पाठच दाखविली आहे असे मुस्लिम समाजाच्या जनतेमध्ये चर्चा सुरू आहे यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांचा डाव खेळला तो निष्पळ ठरतो की काय असा प्रश्न पडला संध्या शरद भांडेकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून इच्छुक उमेदवार होत्या त्यांना डावलून मुस्लिम समाजाचे जातीने ही मतदान बघून गणित मांडून आमदार प्रकाश सोळंके यांनी मुस्लिम समाजात खलील पटेल हे क्रेज नसणारे राजकीय पुढारी असल्याची मुस्लिम समाजात चर्चा मेरूबीन खलील आतार पटेल यांना मुस्लिम समाज नगरपरिषद निवडणूक मध्ये आठवला येरवी समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये पाठ दाखवणारे खालील पटेल नगरपरिषद निवडणूक 2025 नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी असल्याने त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत मुस्लिम समाजाच्या मूलभूत समस्या सोडवण्यात अक्रिशील असणारे खलील पटेल ला मुस्लिम समाज स्वीकारेल का हाच प्रश्न माजलगाव शहरातील जनते ला पडला आहे मुस्लिम समाजाच्या मूलभूत समस्या व गरजा ला पाठ दाखवणाऱ्या खलील पटेलला मुस्लिम समाज त्यांची पाठ लोळविणार अशी जोरदार चर्चा मुस्लिम समाजात आहे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुस्लिम समाज ला उमेदवारी दिली परंतु डाव फेल होईल अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सध्या सुरू आहे