माजलगाव प्रभाग क्रमांक 12 मधून रफिक सय्यद यांना युवा नगरसेवक म्हणून लोकांची पसंती
पत्रकार परमेश्वर चांदणे
माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून रफिक सय्यद हे वार्ड क्रमांक 12 मधून अजित दादा पवार गट या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले असून त्यांचा या वार्डामध्ये मोठा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांचा विजय निश्चित असंही बोललं जातंय
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये ते अवरत्र काम करत असतात
आमदार प्रकाश दादा सोळुंके व जयसिंग भैय्या सोळंके यांच्या पाठबळामुळे ही निवडणूक प्रबळ झाली असे चित्र दिसून येत आहे
रफिक भाई च्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या छातीमध्ये धडकी निर्माण झाली आहे रफिक भाई हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वार्डामध्येच नव्हे तर माजलगाव शहरातील अनेक गरजवंत लोकांच्या मदतीला धावणारे एक प्रबल नवयुवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांच्यामध्ये कुठलीही भाग भांडवल नसले तरी गरिबांच्या मदतीला धावणारे म्हणून त्यांना माजलगाव मधील मुस्लिम समाजाचा नव्हे तर इतर समाजाचा देखील मशिया म्हटलं जातं त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता तसेच कोणावरअन्याय होत असेल तर न्याय देण्याचं आणि निर्णय घेण्याचे क्षमता हे दोन्हीही गुण त्यांच्यात असल्याने त्यांच्या अंगी कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजकार्याचे कामामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा आधार मिळत आहे तसेच ते प्रभल सुशिक्षित नेतृत्व म्हणून जनतेला नगरसेवक म्हणून त्यांना पाहायचं आहे असं नागरिकांमधून देखील बोललं जातं