माजलगाव तालुक्यातील देवखेडा गावचे रहिवासी शशिकांत मस्के यांचा माजलगाव नगरीमध्ये अनेक ठिकाणी विविध उपक्रमाने वाढदिवस आज साजरा करण्यात आला तसेच माजलगाव गणातील सावरगाव या ठिकाणी देखील त्यांचा मोठ्या थाटात वाढदिवस विविध संघटनेचे पदाधिकारी व मित्रमंडळाने आयोजित केला होता यावेळी पात्री पंचायत समितीचे सभापती पिंकू भैया शिंदे राजाभाऊ शिंदे भारती सर स्वामी सर तेजस शिंदे मानधने शेठ बटन नाना आगे विकास जगताप इत्यादींच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत मस्के यांचा वाढदिवस शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या