मुंबईच्या लालबाग परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे… महागणपती मंडपात रात्री 6 जणांना तीव्र विजेचा धक्का बसला आहे… या दुर्घटनेत आठ वर्षीय चिमुकलीसह एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे… दरम्यान, जखमी झालेल्या चार जणांपैकी तिघांची प्रकृती स्थिर असून एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे… अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत…
सदर घटना काळाचौकी इथून समोर आली आहे…
ITN रिपोर्टींग कृष्णा इंगोले
