प्रशांत ताजने
विदर्भ टाउनशिप देवाळा मागील तीन वर्षापासून सातत्याने संपूर्ण टाऊनशिप निवासन च्या वतीने व सर्वांच्या सहयोगाने विदर्भ टाऊनशिप महिला मंडळाच्या अध्यक्ष, महिल आघाडी बीजेपी सौ वृंदाताई काळे अध्यक्ष सौ निर्मलाताई सलामे उपाध्यक्ष सौ अस्वले ताई सचिव व सल्लागार पूनम चांदेकर तसेच कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सोसायटीचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ताना पोळा साजरा करण्यात येत आहे. भाजपा नेत्या वृंदाताई काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना आपल्या येणाऱ्या पिढीला कृषी संस्कृती शिकवणारा ताना पोळा शिवरायांनी भिमराय यांचं स्मरण करून इडा पिडा जाऊदे बळीच राज्य येऊ दे असे चिंतन करणारा तान्हा पोळा आहे. काल आकर्षणाचे केंद्र कॉलनीतील बाळ गोपाळ आपला नंदी सोबत तसेच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे आरुषी
प्रशांत गोलेवार हिचा सत्कार करण्यात आला
रिटायर आर्मी ऑफिसर अब्दुल वसीम कुरेशी यांचे स्वागत समारंभ आणि सत्कार करण्यात आले पदवीधर विद्यार्थ्यांचे डॉ. साहिल प्रमोद धोडरे यांचा पण सत्कार करण्यात आले अशारीत्या विदर्भ टाउनशिप मध्ये ताना पोळा साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित विदर्भ टाऊनशिप मधील असंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे संचालन वृंदाताई काळे यांनी केले आणि समापन श्री किन्नाके सर यांनी केले.