पेंढरी येथील मुख्य चौकामध्ये बस थांबत असल्याने अनेक वेळा ट्राफिक जाम होतो आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो त्या अनुषंगाने मोजा पेंढरी ग्रामपंचायत च्या वतीने डॉ आमदारv मिलिंद जी नरोटे यांना निवेदन देण्यात आले होते …..गोटुल परिसरात नवीन भव्य प्रवासी निवारा बांधकाम करण्यात येईल आणि त्याच ठिकाणी बस थांबा देण्यात येईल जेणेकरून मुख्य चौकामध्ये ट्रॅफिक जाम लागणार नाही… किंवा दळणवळण करताना गर्दी होणार नाही….पेंढरी गट्टा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आमदार मिलिंद जी नरोटे साहेब यांच्या सुचविलेल्या कामांमध्ये डोंगरी विभागाचा विकास कार्यक्रम अंतर्गत …पेंढरी …..गट्टा आणि झाडापापडा ….या ठिकाणी प्रवासी निवारा मंजूर करण्यात आले आहे… पुढील आठवड्यामध्ये या तीनही कामाचे भूमी पूजन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे