आज जि. प. प्राथमिक शाळा एकोडी येथे सत्र २०२५-२६ ची दुसरी पालक सभा श्री केशराम लांजेवार सर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. अरुणकुमार बिसेन अध्यक्ष, श्री.राजेशकुमार तायवाडे उपाध्यक्ष, श्री. महेन्द्र कनोजे सदस्य, श्री. चंद्रकुमार वडते सदस्य, सौ. रुपाताई पटले,सौ. छाया ताई टेंभरे, सौ. शारदा ताई बिसेन व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, सर्व माता पालक, वडील पालक यांचे प्रमुख उपस्थितीत, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे सहकार्याने सभा संपन्न झाली. सभेत स्नेह संमेलन, शिष्यवृत्ती परीक्षा, आय एम विनर परीक्षा, विद्यार्थी सुरक्षा, अभ्यास विषय, इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेत पालकांचा प्रतीसाद व मार्गदर्शन लाभले. शाळेतर्फे सर्वांचे मनापासून आभार
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
महेंद्र कनोजे