पुणे|पुन्हा एक हादरवणारी घटना पुण्यातील पर्वती भागातील घटना ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न जागरूक नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे व पुढील तपास चालू आहे.
अशा गुन्हेगाराला त्वरित भर चौकात इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे
की पुन्हा कुणीही असा विचार करण्याचीही हिंमत करू नये !
अशी मागणी नागरिक करत आहे.
रिपोर्टींग ITN news कृष्णा इंगोले