अल्प संख्यांक संस्था महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड

प्रदेश अध्यक्ष पदी डॉ.बी.जी.गायकवाड
संभाजीनगर वाळूज औद्योगिक परिसरातील शैक्षणिक साहित्य सामाजिक राजकिय व सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्याने भरीव कामगिरी बजावत असलेले शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ बी.जी.गायकवाड यांची अल्पसंख्यांक संस्था महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी दि.11रोजी महासंघाच्या वतीने नबी पटेल,प्रकाश सोनवणे यांनी नियुक्ती केली आहे या निवडी बद्दल शिवसेना उप जिल्हा प्रमुख दशरथ मुळे,सरपंच सुनील काळे,प्रशासकीय अधिकारी डॉ संजय काळे, अशोक लगड,राजन सोमासे,उद्योगपती संकल्प गायकवाड, लक्ष्मण हिवाळे,संजय मंजुळे आदींनी अभिनंदन केले आहे
रिपोर्टर अप्पासाहेब चव्हाण
संभाजी नगर

Leave a Comment