
वसमत तालुक्यातील मौजे राजापूर येथे आज दिनांक रोजी मारोती मंदिर सभागृह ,सी सी रोड , स्मशान भूमी लोकार्पण व उद्घाटन सोहळा वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमदार राजू भैया नवघरे .बाळूमामा ढोरे .तानाजी बेंडे . गौतम दवणे. तातेराव कोरडे सरपंच. माऊली नवघरे बाबुळगाव सरपंच गजानन मुळे. गजानन इंगोले. प्रशांत शिंदे .गजानन ढोरे . दिलीप सोनटक्के .रमेश मानवतते सर .त्र्यंबक कदम . उत्तम हुबाड .सचिन हुंबाड . विठ्ठल कोरडे. तसेच गावातील कार्यक्रमाचे आयोजक मुंजाजी दौलतराव पवळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव लिंबाजी पवळे माणिकराव पवळे.दौलतराव पवळे .विठ्ठल पांचाळ .बाबुराव पवळे.सुरेशराव पवळे. शामराव पवळे मोतीराम मनोरे.संजय चिंतारे. सुरेश मनोरे.मुरलीधर पवळे.अमोल राऊत एकनाथराव पवळे. गोपीनाथ मुळे नवनाथ बरुडे. आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
रिपोर्टर
सुग्रीव पवळे
वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र