पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चीफ ब्युरो
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधात का काम केले म्हणून एका दुकानदारास दुकानात घुसून मारहाण करण्यात आली आहे।
याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे ही घटना शशी फुटेज मध्ये कैद झाली असून त्या दुकानांमध्ये चार नागरिक व एक महिला त्या युवकास मारहाण करतानाचा व्हिडिओ दिसत आहे अशोक सोळके असं ते मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे।
घटने झालेल्या अशोक सोळंके यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना घडत असताना चार पुरुष व एक महिला यांनी दुकानाचे शटर लावून त्या दुकानदारास आत मध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती यामुळे माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत।