Follow Us

माजलगाव येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ वाचन समारोह 

बीड जि. माजलगाव येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ वाचन समारोह

पत्रकार परमेश्वर चांदणे बीड जिल्हा

मराठवाडा चिफ बिरो

या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून रोहीला मंडळाच्या सदस्या

सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम एक शिस्तबद्ध वाटू लागला भीम नगर येथील मुख्य रस्त्यापासून ते भीम नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत फुले टाकून परमपूज्य भिकू धम्मशील थेरो( हिंगोली.बीड ) यांचे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करण्यात आले

तसेच या कार्यक्रमासाठी परभणीहून आवर्जून उपस्थित असलेले मुदितानंद थेरो उपस्थित होते

तसेच बहुजन विकास मोर्चेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबुरावजी पोटभरे साहेब. राष्ट्रवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते दयानंद भाऊ स्वामी कचरू तात्या खळगे.धम्मानंद भाऊ. नवनाथ अण्णा धाईजे राजेश जी साळवे. अंकुशराव जाधव. मकसरे सर. नगरसेवक असलेल्या पौळ ह्या देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमांमध्ये पु.भदंत धम्मशील थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन अनेक महिला व भीम अनुयायी यांच्या उपस्थितीमध्ये समापन दिन मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.

तसेच भीम नगर येथील पार्वती ताई साळवे यांनी स्वतः कष्ट करून पाच हजार पाचशे रुपये एवढ्या किमत असलेले पातेले विहारासाठी म्हणून देण्यात आले.

आणि शेवटी नवयुवक नवचैतन्य तडफदार नेतृत्व सामाजिक नेहमी सुखदुःखामध्ये मित्र परिवारामध्ये सहभाग घेणारे असे सदानंद भैया अन्नदान करण्यात आले

Leave a Comment