फुले शाहू चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्र उभारणार

संपूर्ण महाराष्ट्रात फुले शाहू चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन मार्फत स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय शिवाजीराव हिंगोले व कार्याध्यक्ष प्रकाश बळीराम सोनवणे यांनी दिले आहे 

राज्यातील ग्रामीण भागातील व ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल अश्या होतकरू विध्यार्त्याना शिक्षणाची सोय व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला आहे संस्था sbcexam या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून प्रत्येक महिन्याला स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते परीक्षे मधून मिळणाऱ्या नफ्यातून संस्था तळागाळातील विद्यार्थी पर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत असते तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पार्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्र जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष्यानी केले आहे।

पुणे प्रकाश बळीराम सोनवणे असोसिएट हेड महाराष्ट्र इंडियन टीव्ही न्यूज

Leave a Comment