इंडियन टीव्ही न्यूज से ब्युरो चीफ प्रताप नागरे
3 मार्चला होणाऱ्या बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना
रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा!
,
स्थानिक प्रतिनिधी रिपब्लिकन सेनेचे आज दिनांक १/०३/२०२५ मा. श्रीधर जी खडसे साहेब यांच्या निवासस्थानी संपूर्ण कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भिक्कू संघाच्या नेतृत्वा मध्ये बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन सेनेचा शहर अमरावती व जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. या देशामध्ये हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत,मुसलमानाच्या मसजीदी मुसलमानांच्या ताब्यात आहेत, शिख लोकांचे गुरुद्वारे शिखांच्या ताब्यात आहेत, आदिवासींचे गोठुल आदिवासींच्या ताब्यात आहेत मग बोधगाया येथील बुद्धिस्ट लोकांचे महाबोधी महाविहार पंड्यांच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षापासून कसे, पांड्याच्या ताब्यातून मुक्त करण्याकरिता रिपब्लिकन सेना अमरावती जिल्हाभर एक आगळे वेगळे आंदोलन ठरवणार आहे. या बैठकीत मध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीत खालील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे, साहेबराव मेश्राम, किशोर पानेकर, सुंदरलाल उईके, श्रीधर खडसे, सचिन भाऊ तेलमोरे,गफूर शेख, शैलेश मेश्राम,राष्ट्रपाल वानखडे, बाळासाहेब गारोळे,भीमराव कुरवाडे, अनुराग धवणे, यश काळपांडे,श्रीकृष्ण तायडे, सचिन कांबळे, प्रभू तायडे,नंदू तायडे, सोनवणे साहेब,बब्बू चाचा,सुनील गोरुले, पवन जोहरे,राजेश तायडे,अमर भगत, निशान भाऊ बनसोड, हंसराज पकाले, प्रदीप ढोणे, सागर पाचोळे, राजेश उईके,आदेश मेटांगे,धनराज मांडवधरे, संगीताताई तायडे,माधुरी बनसोड, जया ताई हुमणे,स्नेहल काजळे, पद्माताई उईके, कल्पना भलावी, सोनू पडतेकी
आपला.
सुंदरलाल उईके
रिपब्लिकन सेना. पक्ष अमरावती शहर कार्यकर्ता ट्रायबल फोरम शहराध्यक्ष अमरावती.