इंडियन टीवी न्यूज जिल्हा प्रतिनिधी वाशिम
निष्पाप मुलाचा बळी.
जिल्ह्यातील खूप मोठी दुर्दैवी घटना वाशिम जिल्ह्यातील अनसिंग जवळील बाबुळगाव येथील अनिकेत सादुडे या मुलाला अपहरण करण्यात आले होते.पोलिसांनी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न केले अनेक पदके तयार करून पोलीस मुलाच्या व आरोपीच्या शोध मार्गावर होते अखेर आज अनसिंग ते पुसद रोडवर अनिकेतचा मृतदेह आढळला
2 आरोपी ताब्यात