G-2P164PXPE3

संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत 1000 सदस्य जोडल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वैभव उलेमाले यांचा सत्कार

इङीयन टीवी न्युज प्रताप नागरे ब्यूरो चीफ वाशिम जिला

 

संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत 1000 सदस्य जोडल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वैभव उलेमाले यांचा सत्कार

 

 

सन २०२४-२५ संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत

भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम शहर अध्यक्ष वैभव नितीन उलेमाले यांनी १००० सदस्य जोडल्याबद्दल भाजप प्रदेश महामंत्री आमदार रणधीर सावरकर व श्री डॉ उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संगठन मंत्री आमदार श्याम भाऊ खोडे ,आमदार श्रीमती सईताई डहाके, भाजपा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वाशिम जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

23:01