
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही चीफ ब्युरो मराठवाडा
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील भाजपाचे विसथारक बाबासाहेब आगे याच्या वर् सतुर नावाचया हत्याराने वार करून खुन करण्यात आला खुश करणारा आरोपी स्वताहुन पोलीस स्टेशनला हजर झाला
पोलीस प्रशासनाची कारवाई संध्याकाळ पर्यत चालू होती
सविस्तर माहिती अशी किट्टी माजलगाव शहरातील उरने व्हासपीटल जवळ भाजपाचे कार्यालय आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आगे काही कामा निमित्त आले होते त्याच्यावर पाळत ठेवून असलेले नारायण शकर फपाळ हे आपल्या कडे लावत येत आहेत हे कळायचया आत फपाळ ने बाबासाहेब आगे याच्या वर सतुरने सपासप वार केले ही खबर पोलीसा पर्यत पोहचली परंतु व्हतयाच नवतच होवुन बसलोय होत पोलीसानी लगेच बाबासाहेब आगे यांना माजलगाव ग्रामीण रुगनालयात दाखल केल असता मयत घोषीत केले
आरोपी ने स्वता होऊन कबुली दिली आहे व तय चे कारन पस्ट नसुन पोलीस निरीक्षक राहुल सर्यतळ आधीक माहिती घेत आहेत
याघटनेने माजलगाव शहरात मोठी खळबळ उडाली असुन नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे