इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
पाटणी चौकात दोन गटात हाणामारी त्यानंतर घटनेचे पडसाद शहराच्या इतर भागात उमटले
रात्रीच्या 11.ते 11.30 सुमारास वाशिम शहरातील. बागवानपुरा. गणेश पेठ.दंडे चौक, तणाव निर्माण झाला , काही घरावर समाजकंटकाकडून दगडफेक, वाहनांचे पण झाले नुकसान दोन नागरिकांना गंभीर दुखापत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत, शहरांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत,