देश का तेजी से बढ़ता न्यूज नेटवर्क
सुचिता गौतम फुलवरे सिध्देश्वर विद्यालय माजलगाव या विद्यार्थीनीं ने एस एस सी परिक्षेत घवघवीत यश मिळवले
आज तिचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला
यावेळी न्यु.हायसकुल गंगामसला शाळेचे मुख्याध्यपक व्यंकटी झोडगे सर तसेच मित्र मैत्रिणी नी नातेवाईकांनी ठिकठिकाणी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या