दि.०८/०९/२०२५/रोज मंगळवारी/प्रतिनिधी.विठ्ठल कदम शिवपुरीकर.नांदेड.हदगाव व हिमायतनगर तालुक्या सह नांदेड जिल्ह्यात दुसन्यांदा आतीदृष्टी झाली असून, शेतकऱ्यांना व बाधीत कुटुंबाना भरीव तरतूद करण्यासाठी २९ ऑगष्ट २०१९ रोजीचा शासन निर्णय लागू करावा.
नांदेड जिल्हा पालकमंत्री अतुल सावे यांनीही जिल्यात १९८३ नंतर झालेली अतीदृष्टि आहे. हेही मान्य केलेले तरी
राज्य सरकारने । २०१९ चा कोल्हापूर पूर ग्रस्त केलेला शासन निर्णय लागू करून पूरग्रस्तांना तात्काळ मदत देऊन शेतकरी व बाधीत कुटुंबाना न्याय देवावा अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे आजी माजी सर्कल शाखा व पुर्ण वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांच्या वतीने मुख्यमंत्री व नांदेड जिल्हा पालकमंत्री अतुल सावे यांना तहसील कार्यालयात हदगाव यांच्या मार्फत निवेदन दिले.
ता अध्यक्ष.हिदायतखान पठाण .देवानंद पाईकराव.मुकिंदा नरवाडे .शंकर काळबांडे .नथुराम चौरे. सनिल बगाटे.संदिप दवणे.कैलास राऊत.विशाल पाईकराव.बबन भालेराव.जयकिंग रावळे अनता कांबळे.कचरु वाडवे.रविराज नरवाडे.रजिंत मुकिंद बगाटे.अक्षय नरवाडे.हर्षवर्धन नरवाडे.पोर्णीमाताई सावते . धम्माज्योतीताई गायकवाड.बालाजी वाडवे.अक्षय नरवाडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते