महाराष्ट्र गडचिरोली दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑफ.बैक लि. शाखा पेंढरी येते नेट बंद .
पेंढरी,जारावंडी ,गट्टा परिसरातील अनेक खातेदार सकाळ पासून रागेत उभे होते . *सरपंच परमेश्वर गावडे दुर्गापूर *यांनी बँकेत भेट देऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फ़ोन करुन नेटवर्क दुरुस्त करण्यासाठी सांगितले , वारंवार नेटवर्क समस्या होत असते,अनेक दिवसापासून लोकांना खूप त्रास होत आहे. अतिदुर्गम भागातील बँकेकडे अधिकारी लक्ष द्याव, अन्यता सर्व खातेदार मिळून ताला टोको आंदोलन करू असे अधिकाऱ्यांना फ़ोन द्वारे सांगितले. तात्काळ दखल घेऊन काही मिनिटांत नेटवर्क चालू झाली ..यावेळी माजी सरपंच बाबुरावजी गेडाम सावंगा,सरपंच सेवूभाऊ ऊसेंडी ,अनेक खातेदार महिला बंधू बंगिनी उपस्थित होते..