अपघात महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे पंढरपूर येथून वारकरी परत जात असताना ड्रायव्हर चां ताबा सुटून कार एका विहिरीत कोसळली या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी आहेत माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत तर तीन जखमींवर उपचार सुरू आहेत।
रिपोर्टर आप्पासाहेब चव्हाण संभाजीनगर महाराष्ट्र