जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा शंकरटोली सहेसपुर: येथील शाळेत तान्हा पोळा सण साजरा करण्यात आला.या उपक्रमाचे अध्यक्ष मा.प्रकाश भाऊजी पटले मा. सदस्य पंचायत समिती गोंदिया तसेच उपक्रमाचे उद्घघाटक मा.श्रीमती वंदनाताई प्रकाशजी पटले व उपक्रमाचे विशेष अतिथी मा. रविभाऊ पटले सर मा.सरपंच एकोडी अरुण कुमार बिसेन शाळा समिती अध्यक्ष एकोडी व प्रमुख अतिथी मा. मनोज भाऊ राऊत अध्यक्ष शाळा शंकरटोली मा. बेनीरामजी गावळे मा. सदस्य ग्रा.पं. व वनिता बाई कीसन जी कोल्हारे सदस्य ग्रा. पंचायत सहेसपूर, श्रीमती रविकांता संजय बावनकर आशा सेविका सहेसपूर तथा डेरा इंचार्ज राधास्वामी सत्संग पाईंट सहेसपूर व तसेच शाळेच्या शिक्षिक मुख्याध्यापक संजयजी बावनकर सर.तसेच सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग इतर मान्यवर उपस्थितीत तान्हा पोळा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना मान्यवर यांच्या हस्ते प्रथम बक्षीस मा, अश्विनीताई रविकुमार पटले सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांचे कडून देण्यात आले. व दुसरे बक्षीस मा.वदंनाताई प्रकाशजी पटले पंचायत समिती सदस्य गोंदिया व यांच्या कडून तिसरा बक्षीस मा. वनिताताई कीसन जी कोल्हारे सदस्य ग्रा.पं. सहेसपूर व रविकांत संजय बावनकर आशा सेविका यांचे कडून रजिस्टर व पेन व. प्रसाद व केळी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले।
इंडियन टीव्ही न्यूज महेंद्र रिपोर्टर कनोजे गोंदिया