गडचिरोली : जेप्रा/राजगटा माल येथे भागवत सप्ताह मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. त्या निमित्याने 15 फेब्रुवारी ला संध्याकाळी संपूर्ण गावातर्फे कलश व पालखी यात्रा काढण्यात आली. माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी भेट दिली असता गावात भक्तिमय वातावरण दिसून आले.
यावेळी प्रभाकर मानकर, सीताराम बांगरे, मुखरू शिंगाडे, जीवनदास गावतुरे, पांडुरंग निकुरे, रामू चापले, मनोहर निकुरे, ऋषीं मोहुर्ले, दामोधर जुमनाके, देवानंद चलाख, गुणाजी देशमुख, वासुदेव गावतुरे, टिकाराम गावतुरे, प्रसाद गुंफलवार उपस्थित होते.