कराड तालुक्यातील म्हासोली (पाटीलवाडी) येथील जुगाई देवीची
याञा संपन्न झाली.
कराड तालुक्यातील याञेच्या शिजनमधील शेवटची याञा होत असल्याने कराड तालुक्यातील सर्व भावीभक्त या याञेस लोक येत असतात त्यामुळे याञेत मोठी भाविकाची गदीॅ होत असते. परंतु गावाला सरपंच नसल्यामुळे गावातील लोकांची व बाहेरुन येणाऱ्या भक्तांचे मंदिराकडे जाणारा रोड खराब असल्याने खुप हाल झाले. पाटीलवाडी येथील प्रसिद्ध कृष्णा हॉस्पिटल कराड येथे कार्यरत असणारे डाॅ.संजयकुमार पाटील यांनी 100000/-रू एक नंबरची कुस्ती लावण्यात आली.या कुस्तीत राहुल सुळ याने पाॅइटवर कुस्तीत विजय मिळवून 100000/-रु. ईनाम जिंकून लोकांच्या मनावर राज्य केले.
**म्हासोली गावातील याञाकमेटीला आलेल्या पञकारांना
सन्मानाची वागणूक देता आली नाही. याची खंत व्यक्त लोकांच्यात केली जात आहे.