साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जन्मोत्सवास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा मानवी हक्कअभियान
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज

तळागाळातील समाजातील तरुणांनी डॉक्टर वकील पोलीस कलेक्टर झाले पाहिजे ही संकल्पना उराशी बाळगून समस्त दलित चळवळीच्या एकेकाळी पाठीचा कणा राहिलेला द्विंगत कर्मवीर एकनाथरावजी जिजा आव्हाड यांच्या विचारधारेच्या समाज घडविण्याचा वसा अंगीकृत करून समाजाला समविचारी विचारधारेशी जोडण्याचे काम करत असलेले मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी हक्क अभियान बीड जिल्हा शाखा माजलगाव आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव सोहळा एक ऑगस्ट रोजी ठीक दोन वाजता वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भुषवणार आहेत तर उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक तथा मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड हे असणार आहेत या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश दादा सोळंके माननीय आमदार मोहनराव सोळंके माननीय आमदार राधाकृष्ण होके पाटील माननीय डी के देशमुख मोहनराव जगताप. बाबुराव पोटभरे .ओमप्रकाश थेटे .जयसिंग सोळंके .जयदत्त नरवडे .सचिन उजगरे उमेश काका मोगरेकर नितीन दादा नाईकनवरे श्रीहरी नाना मोरे सहाल भैया चाऊस नानासाहेब घोडके प्रभाकर साळेगावकर धम्मानंद साळवे अरुणराव राऊत अविनाश तात्या जावळे डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले प्रकाश आनंदगावकर दयानंद स्वामी शिवाजी भाऊ सुतार डॉक्टर दिनकर मस्के कचरू तात्या खळगे विजय दादा साळवे प्राध्यापक व्यंकटी झोडगे सर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानवी हक्क अभियानाचे बीड जिल्हा शाखा माजलगाव जयंती महोत्सव समिती 2025 आयोजक राजेश क्षीरसागर मधुकर कांबळे रमेश गवळी बंडू लोखंडे बाबासाहेब थोरात महादेव कचरू कांबळे पांडुरंग गडशिंगे बंडू खंडागळे संदीप वाघमारे विष्णू मुजमुले बबन खंडागळे प्रल्हाद दळवी छगन क्षीरसागर आप्पाराव बारस्कर राधे कांबळे भारत जाधव रमेश जाधव आप्पाराव मुजमुले किशन लोखंडे परमेश्वर डगळे अनिकेत वाघमारे कपिल अडागळे बाबासाहेब मुजमुले राहुल आव्हाड प्रल्हाद कांबळे राजेश थोरात विनोद गायकवाड तुळशीराम आव्हाड यांच्या वतीने करण्यात आले आहे