पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज मराठवाडा चिफ ब्युरो
पत्रकार सुरक्षा समिती (महाराष्ट्र) बीड जिल्हा कार्यकारणी व माजलगाव तालुका कार्यकारणी
च्या वतीने डॉक्टर सुरेश साबळे वैद्यकीय अधीक्षक माजलगाव यांचा सत्कार करताना व अभिनंदन करताना यावेळी
बीड जिल्हाध्यक्ष वाजेद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष राजरत्न डोंगरे, जिल्हा सचिव पठाण जावेद, जिल्हा सहसचिव शेख मुज्जाफर
माजलगाव तालुका अध्यक्ष परमेश्वर चांदणे,सचिव अखिल शेख, उपाध्यक्ष, किसन पवार सह इ. उपस्थित होते!