ग्रामीण संस्कृतीचा जल्लोष : गोंदियामध्ये शंकर पटाचे थाटात उद्घाटन
गोंदिया:ग्रामीण परंपरा, बैलजोडीची ताकद आणि शेतकरी संस्कृतीचा उत्सव असलेला शंकर पट आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आला आहे.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वातावरणात हा सोहळा पार पडतो आहे.
या शंकर पटाच्या माध्यमातून केवळ स्पर्धाच नाही, तर आपल्या गावची संस्कृती, एकोपा आणि युवकांची ऊर्जा दिसून येत आहे.
आजच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर पाहुणे, ग्रामपंचायत पदाधिकारी, आयोजक आणि अनेक बैलजोडी मालक उपस्थित आहेत.
संवाददाता
तामेश्वर पंधरे संभाग ब्युरो चीफ नागपूर