मराठी पञकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला दर्पण रत्न पुरस्कार हिंदी मराठी पञकार संघ यांच्यावतीने बुलढाणा मलकापूर येथे मान्यवरांकडून देण्यात आला दर्पण रत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.निलेश तायडे साहेब साह्य माहीती आयुक्त मंञालय मुंबई .सुभेदार दिनेश तायडे साहेब कारगिल युद्धात महत्वाची भुमिका बजावली होती. धनश्रीताई काटीकर पाटील मॅडम हिंदी मराठी पञकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व इतर सर्व मान्यवरांकडून डाॅ.सुहास शिवाजी पाटील रा.म्हासोली ता.कराड यांना पञकार व खाजगी पशु सेवा प्रदान केल्याबद्दल सन्मान प्रमाणपञ,ट्राॅफी,गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
सुहास पाटील सातारा रिपोर्टर