पत्रकार परमेश्वर चांदणे
महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली या दुर्दैवी अपघातात अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे अपघात हा इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उध्वस्त झाले आणि हवेत धुरांचे लोट पसरले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोक कळा पसरली आहे
महाराष्ट्राच्या राजकारणातला ताकदवान चेहरा 22 जुलै 1959 साली जन्मलेले अजित पवार यांचा राजकारणात मोठा धबधबा होता 1982 साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असे नाव होते की अनेक देश के सत्ता आणि संघटना या दोन्हीवरही त्यांची मोठी मजबूत पकड होती अजित पवार हे 1982 मध्ये राजकारणात आल्यानंतर त्यांनी लवकरच आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे स्थान निर्माण केले होते त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
सात वेळा उपमुख्यमंत्री पदाचे शपथ भल्या पहाटे उठून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचे हमखास नाव घेतले जातात सात वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता प्रशासनावर असलेला त्यांचा उच्चार आणि राजकारणात त्यांचा धबधबा सर्व स्त्रोत आहे आणि शरद पवार यांच्या सरकारमध्ये त्यांना मोठी जबाबदारी दिली गेली होती 1993 सालि शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळ स्थान मिळेल त्यानंतरही ते सरकार आणि संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहील 2010 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखी वाढला होता या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले राजकारणा व्यतिरिक्त अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव होता ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याची सबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याची संबंधित होते पुणे जिल्हा सरकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे तसेच आता ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते अशाच एका बड्या नेत्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक बडे नेते सह अनेक कार्यकर्ते बारामतीकडे परवाना होताना दिसत आहेत