Follow Us

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५वा वर्धापन दिन थाटात संपन्न

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५वा वर्धापन दिन थाटात संपन्न…

तिरोडा – आज दि. १० जून २०२४ रोज सोमवारला सकाळी १०.१० वाजता शहरातील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन पक्षाचा  ध्वजारोहन मा. शामराव जी उईके, जिल्हाध्यक्ष, अनुसुचित जमाती सेल यांच्या अध्यक्षेखाली, शहर अध्यक्ष मा. रविंद्रकुमार वंजारी यांच्या हस्ते करून साजरा करण्यात आले.

यावेळी सर्वश्री जिल्हाध्यक्ष शामराव जी उईके, शहर अध्यक्ष रविंद्रकुमार वंजारी, महिला अध्यक्ष भाग्यश्रीताई केळवतकर, युवक अध्यक्ष रविकुमार कुर्वे, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, आशिष येरपुडे, विजय बुद्धे, नासिर घानिवाला, सरपंच रंजित वालदे, सरपंच रवींद्र भगत, संजय रहांगडाले, उमाशंकर पटले, सुकाजी चौधरी, महेश कुकडे, दानविर नंदेश्वर, उपसरपंच विनोद उईके, राजेन्द्र पटले, तानाजी रहांगडाले, अरविंद येळे, मुन्ना सलामे, जितेंद्र वलके, घनश्याम हटवार, हौसिलाल ठाकरे, अजय कोडापे, अनिल बावनकर, विजय बिसेन, मामराज पटले, अनिल रहांगडाले, सोहनलाल पटले, आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवीण शेंडे
गोंदिया

Leave a Comment