नवेगांव येथील शासकीय गट क्रं १२७४ इथे तलाठी कार्यालय साठी राखीव जागेवर जबरन अतिक्रमण गोंदिया महेंद्र कनोजे रिपोर्टर. ता:गोंदिया: नवेगांव येथील शासकीय जागेवर अरविंद तेजपाल पटले यांचे अतिक्रमण होते आज दी:१०/०७/२४ ला माननीय तहसीलदार शमशेर पठाण यांचे मार्गदर्शन खाली अतिक्रमण काढण्यात आले ना.तहसिलदार आर एन पालंदुरकर आर आय जीव्ही गाढवे.तलाठी सुनिल गणविर तलाठी अनुप नंदेश्वर व कोतवाल स्वाती घरडे उपस्थित होते