प्राथमिक स्कूल एकोडी आज शिक्षक सप्ताह मनाया गया आज दि.२८/७/२०२४ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शिक्षण सप्ताह दिवस सातवा विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत मा.एन. जी.डाहाके शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया,कु. शितल चव्हाण वि.शि. यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनी ताई पटले यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमात मा. अजाबराव रिनायत प.स.सदस्य, मा. प्रकाश जी पटले माजी पं.स.सदस्य, मा. शालु ताई चौधरी सरपंच एकोडी, मा.रवीभाऊ पटले माजी सरपंच एकोडी. मा.कवाने सर प्राचार्य भारतीय वि. एकोडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अरुण जी बिसेन, सदस्य महेंद्रजी कनोजे पत्रकार,दिशांत मेश्राम, वडतेजी, टेंभरे ताई,नान्हे ताई, हरिणखेडे ताई,व इतर सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक श्री. हरिणखेडे सर. हरिणखेडे म्याडम, मंजुताई उईके, यामिनी बनसोड म्याडम, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. संचालन.सौ. हरिणखेडे म्याडम व आभार प्रदर्शन सौ.उईके म्याडम यांनी केले. उपक्रम समुदाय सहभाग अंतर्गत श्री. रवीजी पटले यांचेकडून स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी मिळून सहकार्य केले गोंदिया रिपोर्टर।
महेंद्र कनोजे।। इंडियन टीवी न्यूज।।
मो:07798817224