
पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चीफ ब्यूरो
बीड जिल्ह्यातील परळी या शहरांमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आज तब्बल नऊ ते दहा तास हे आंदोलन करण्यात आले अखेर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले सकाळी साडेदहा ते अकरा च्या दरम्यान मुस्लिम समाज हा आपली मागणीची अट धरून बसला होता।
तब्बल दहा ते बारा तास झाल्यानंतर सय्यद साजिद यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला।
सविस्तर वृत्त असे की 01 सप्टेंबर रोजी नितेश राणे यांनी आपल्या भाषणामध्ये मुस्लिम समाजाला टारगेट करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याकारणाने तसेच धमकी दिल्याने मुस्लिम समाज को हम चुन चुन के मारेंगे असं वक्तव्य केलं होतं देशामध्ये मुस्लिम समाजात रोष निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेहमी जातीय तेढ निर्माण होईल असे चितावणीखोर भाषण करण्याने तो जाणीवपूर्वक करत आहे नितेश राणे यांच्यावर परळी शहरांमध्ये भारतीय न्याय संहिता बी एम एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे।