ऊर्जा मंत्री यांनी घेतली वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना मिळणार मिळणार 19 टक्के वाढ
पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चिप ब्युरो
कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे मीटिंग घेतली यावेळी वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली यावेळी वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतन वाढ निर्णय घेतला आहे तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लाख पर्यंत आरोग्य विमा देण्यात येणार आहे नोकरीत कंत्राटी कामगारांना वयामध्ये देखील सवलत देणार आहेत तसेच 15 ऑक्टोबर पर्यंत वीज उद्योगाला स्वतंत्र श्रेणी देणार आहेत बेकायदेशीर कृती करणाऱ्या तंत्रज्ञानावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे तसेच कोर्ट केस व अन्यायग्रस्त कामगारांना कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात येईल अशा विविध मागण्या संदर्भात चर्चा करून या सर्व लागू करण्याचे आदेश माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ठुमने महामंत्री किरण मिलगीर विदर्भ प्रदेश सरचिटणीस गजानन गटलेवार प्रदेशाध्यक्ष निलेश खरात महामंत्री सचिन मेघालय कोषाध्यक्ष सागर पवार उप महामंत्री राहुल बोडके महावितरण सचिव अभिजीत माहुलकर अनेक मान्यवर उपस्थित होते