कराड तालुक्यात दिवसभर ऊन्हाचा
कडाका लागत होता. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले.व सांयकाळी 5/6 वाजता विजेच्या कडकडाट चालु होउन वारे सुटले त्यामुळे माणसांची चारा झाकण्याची लगभग चालु झाली. जोराच्या सुटलेल्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घराची पडझड झाली. तर काही ठिकाणी झाड पडली. पावसामुळे हवेत जरा गारवा झाल्यामुळे माणसांना ऊन्हापासुन ऊसंती मिळाली.
कराड सुहास पाटील