G-2P164PXPE3

प्रभू दर्शन भवन या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा 

प्रभू दर्शन भवन या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा

पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज

माजलगाव येथे प्रभू दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रकाश दादा सोळंके आमदार माजलगाव

उद्घाटक म्हणून राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दीदीजी आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या माउंट आबू राजस्थान तर प्रमुख पाहुणे म्हणून राजयोगिनी सोमप्रभा दीदी जी संचालिका उप संचालिका सोलापूर राजयोगिनी महानंद दीदी जी संचालिका उदगीर सेवा केंद्र तर प्रमुख उपस्थितीमध्ये

ब्रह्मकुमारी अर्चना दीदी संचालिका परभणी सेवा केंद्र ब्रह्मकुमारी संगीता दीदी संचालिका बार्शी सेवा केंद्र ब्रह्मकुमारी मीरा देवी संचालिका अंबडसेवा केंद्र ब्रह्मकुमारी शंकू दीदी इट सेवा केंद्र बिके तांदळे भाईजी परभणी ब्रह्मकुमारी महानंदा दीदी संचालिका राहुरी सेवा केंद्र ब्रह्मकुमारी शितल दीदी संचालिका जालना सेवा केंद्र स्वागत अध्यक्ष म्हणून बीके अनिता दीदी बीके प्रज्ञा दीदी व सर्व देवी परिवार यांच्या वतीने या कार्यक्रम सोहळ्यासाठी माजलगाव तसेच माजलगाव नगरीतील सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमास दिनांक २२/४/२०२५ रोजी ठीक दहा वाजता उपस्थिती लावावी असे आव्हान प्रभू दर्शन भवन यांच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Comment

23:19