
इंडियन टीव्ही न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे
जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी वाघमारे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक हनुमान कोंघे सर, विठ्ठल गोटे सर.
वाशिम जिल्ह्यातील विविध स्तरावर शासनाचे सन २०२४ते २०२५शालेय उपक्रम नेमून दिलेल्या निर्देशांचे पालन करत निकषपात्र होण्याचा मान तोंडगावं जिल्हा परिषद शाळेने पटकवला यामध्ये दोन लक्ष रु रोख, व सन्मानचिन्न, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे,
या पारितोषिकाकरिता अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन ll