
वाशिम जिल्ह्यामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी व पीक विम्यासाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा, वाशिम यवतमाळ लोकसभा शिवसेना उबाठा गटाचे खासदार श्री संजय देशमुख व जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच सर्व उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते याच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य ट्रॅक्टर मोर्चा,