
खरगी (ता. धानोरा) भेट
आ डॉ मिलिंद नरोटे यांनी आज दिनांक १८ मे २०२५ रोजी धानोरा तालुक्यातील खरगी या गावाला भेट दिली. यावेळी गावातील आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या.
दोन दिवसांपूर्वी वीज पडल्याने आंब्याच्या झाडाखाली असलेल्या 10 जनावरांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना शक्य तितकी लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
यावेळी सोबत भाजपाचे जेष्ठ नेते श्री. अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, श्री. सारंगजी साळवे, श्री. शुभाषजी धाईत, श्री.शुभाषजी खोबरे, श्री. संजयजी कुंडू, श्री. पप्पूजी येरमे श्री.हरिशजी माकडे व सहकारी उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी आणि समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत.महाराष्ट्र गडचिरोली