प्रतिनिधी विठ्ठल कदम शिवपुरीकर
हदगाव /शिवपुरी दि.१५/१०/२५/रोज.बुधवार
.शिवपुरी येथे शिक्षक निरोप व स्वागत समारंभ कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता
नुकत्याच जिल्हा परिषद शाळेतील
शिक्षकांच्या बदल्या झाल्या परंतू दहा ते अकरा वर्षे एकाच शाळेवर ड्यूटी केल्याने ते शिक्षक जणू आपण गाणातील रहीवाशी आहोत असाच त्यांचा भास झाला होता परंतू अचानक बदल्यांचे आदेश आले आणि लगेच दुसऱ्या शाळेत रुजू व्हायचे आदेश आले. या मुळे विद्यार्थ्यांना बदली झाली म्हणून सांगता ही आले नाही या मुळे विद्यार्थ्या प्रति लळा लागलेल्या शिक्षकांना रुखरुख वाटत होत विद्यार्थ्यांना भेटून गप्पा गोष्टी करण्यासाठी बदली झालेले
शिक्षक जि. प. शाळा शिवपुरी.सौ. राजस माधव गुंडेकर मॅडम(मुख्याध्यापिका). पाटील मॅडम . श्री बोईनवाड सर .वारकड सर.यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व नवीन शिकक्षकांचा सत्कार करण्यात आला.नविन शिक्षक लोणे मॅडम. शिवमुर्ती सोनोळे सर.वाघमारे मॅडम.धोबे मॅडम.व प्रमुख उपस्थिती श्री फोले साहेब.(गट शिक्षणाधिकारी.हदगाव)
श्री टिब्बे सर केंद्रीय (मुख्याध्यापक ) श्री सुनील मोरे साहेब.(केंद्र प्रमुख)
बच्चेवार साहेब.(ग्रा.वि.आ.शिवपुरी) पांचाळ साहेब (ग्रा.वि.आ.ब्रम्हवाडी)
व शिवपुरी नगरीचे सरपंच.सौ.सुनिता अवधुत तेलुरे.उपसरपंच .सौ.सरसवती संतोष कड व सदस्य.सौ.राजसबाई सोनबाराव कदम.सौ.उषा गजानन पवार.श्री पुण्यशील भगवान कदम.श्री.अंकुश सदाशिव कोकणे.
गावातील सर्व पालक व माजी विद्यार्थी.शिवपुरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड करणारे.
शिवपुरी नगरीचे पोलिस पाटील संतोष घारके साहेब बाबुस कांबळे ( शा.शि.स.आ.) बंटी करे(शा.शि.स.उप)
दत्ता जाधव.डांगे मामा. यांनी हा कार्यक्रम घडवून आणला निरोप देताना सर्व शिक्षक भाऊक झाले व सर्व गावकरी मंडळीनी पुर्वी च्या शिक्षकांचा सत्कार केला व निरोप दिला नविन शिक्षकांचा सत्कार केला..