पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा ची बिरो
वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता माजलगाव शहरातील नगर परिषदे मधील कर्मचारी अरेफ पटेल यांचा मुलगा मारूख यांचा जन्मदिवस इंदिरानगर फातेमा नगर आरफात मोहल्ला इत्यादी ठिकाणच्या नागरिकांना 100 किटचे वाटप करण्यात आले हे किट यशवंत हॉस्पिटलचे डॉक्टर राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आली यामुळे मारूख पटेल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
मारूख पटेल हे माजलगाव च्या चांगल्या परिचयाचे आहेत त्यांनी आपली ओळख क्रिकेट या खेळा मधून निर्माण केलेली आहे तर माजलगावातील डॉक्टर राजे भोसले हे काही गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव ची व माजलगाव करांची 24 तास आपली सेवा पुरवत आहेत
तसेच या वाढदिवसाला डॉक्टर राजे भोसले यांची टीम व मारूख पटेल मित्र मंडळाचे सर्व मित्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते