पोलीस अधीक्षक कार्यालर्य, अहिल्र्यानगरप्रेस नोट दि. 29/06/2025रािरी पोलीस स्टेुशन, अहिल्र्यानगर पोलीसाांनी के ले मिाराष्ट्रातील बनावट नोटाांचे मोठे रॅके ट उघड,सोलापूर र्येथील तीन आरोपी ताब्र्यात घेऊन तर्याांच्र्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्र्याचे मशीन व इतर साहितर्य असा लाखोंचा मुद्देमाल के ला िस्तगत मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सो याांच्या पोलीस स्टेशन हद्दीत पाई पेट्रोललर्ग व इतर सूचना च्या अनुषांर्गाने दिनाांक 28/6/25 रोजी रात्री 21.30 वा .सुमारास, मा.पोलीस दनरीक्षक सांजय ठेंर्गे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोललर्ग करत असताना, पोलीस दनरीक्षक सांजय ठेंर्गे याांना र्गोपनीय मादहती दमळाली की दतन अज्ञात इसम हे काळ्या रांर्गाची होंडा शाईन नांबर MH 45 Y 4833 ही मोटरसायकल घेऊन अदहल्यानर्गर कडून राहुरी कडेभारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळर्गून येत आहेत. लर्गेच तयाांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नर्गर मनमाड रोडवरील सांत र्गाडर्गेबाबा दवद्यालयासमोर सापळा लावून, तीन सांशदयत इसम 1) पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय 33 वषफ राहणार सोलापूर 2) राजेंद्र कोंडीबा चौघुले वय 42 रा. कजफत दजल्हा अदहल्यानर्गर 3) तातया दवश्वनाथ हजारे वय 40 रा.पाटेर्गाव तालका कजफत यांना ताब्यात घेऊन, िोन शासकीय पांचाांसमक्ष तयाांची अांर्गझडती ु घेतली असता तयाांचे अांर्गझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा दमळून आल्या. पोलीस दनरीक्षक याांनी लर्गेच ॲक्ससस बँक मॅनेजर कै लास वानी याांना बोलावून सिर नोटा तपासल्या असतया तया बनावट असल्याचे दनष्पन्न झाले. सिर आरोपींना ताब्यात घेऊन तयाांच्याकडे कसून चौकशी के ली असता तयाांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते दठकाण िाखवत असे साांदर्गतल्याने माननीय पोलीस दनरीक्षक याांनी सिर दठकाणी पोलीस पथक रवाना करून दशतल नर्गर टेंभुणी येथेसमाधान र्गुरव याांचे इमारतीत आरोपीने भाड्याने घर भाड्याने घेतलेले असून तेथे 1)xerox करण्याची मशीन व लप्रटर 2)कलटर्ग करण्याची मशीन 3)नोटा बनवण्यासाठी चा कार्गि 4)नोटा मोजण्याचे मशीन 5)लॅदमनेशन मशीन 6) कां ट्रोलर युदनट *(सवफ मदशनरीची लकमत सुमारे पाच लाख रुपये)* 7)पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटाांचे एकू ण 75 बांडल ज्याची लकमत 37,50,000 रुपये 8) िोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा चे एकू ण 44 बांडल ज्याची लकमत 8,80,000 रुपये 9) पाचशे रुपयाांच्या नोटा लप्रट मारलेले परांतु कट न के लेले कार्गिाचे बांडल्स (18,00,000 रुपये दकमतीचे) अशा सवफ 70,73,920 रुपर्ये हकमतीचा मुद्देमाल जप्त के ला आिे. सिर आरोपी दवरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे र्गुरनां 724/ 2025 भारतीय न्याय सांदहता कलम -179,180, 3 (5) प्रमाणे र्गुन्हा िाखल करण्यात आला असुन सिर आरोपी हे सराईत र्गुन्हेर्गार आहेत. सिर आरोपीदवरुद्ध कु डूूवाडी पोलीस स्टेशन हजल्िा सोलापूर र्येथे गुरनां नांबर 503/2022 प्रमाणेर्गुन्हा िाखल असून सिर र्गुन्यात आरोपी हे 22 मदहने तुरुां र्गात होते. सिरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अदहल्यानर्गर, मा.श्री.वैभव कलबु मेसो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपरु दज.अदहल्यानर्गर,श्री.डॉ.बसवराज दशवपुजे सो. उपदवभार्गीय पोलीस अदधकारी श्रीरामपुर उपदवभार्ग दज. अदहल्यानर्गर याांच्या सुचना व मार्गफिशफनाखाली पो.दन.सांजय आर.ठेंर्गे याांचे नेतृतवाखाली पोउपदन. सांदिप मुरकु टे ,पोहेकॉ /सुरज र्गायकवाड, राहुल यािव, दवजय नवले, सांदिप ठाणर्गे, पोकॉ. सतीश कु ऱ्हाडे, अांकु श भोसले, प्रमोि ढाकणे, र्गणेश दलपणे, नदिम शेख पथकाने के ली असुन सिर पथकास सपोदन. सुिाम दशरसाट, पोउपदन.राजु जाधव, पोहेकॉ.साळवे, लशिे, पोकॉ.पाखरेनेमणुक राहुरी पोलीस स्टेशन दज.अहमिनर याांनी के लेली आहे. सिर र्गुन्याचा पुढील तपास पोउपदन.सांदिप मुरकु टे हे करत आहेत. (सोमनाथ घार्गे) पोलीस अधीक्षक, अदहल्यानर्गर प्रतिनिधी जितेंद्र पाटील धुळे