Follow Us

ग्राम पंचायत एकोडी येथे उपोषण कर्त्यांचा तिसरा दिवस

ग्राम पंचायत एकोडी येथे उपोषण कर्त्यांचा तिसरा दिवस .
* पंचायत समिति आणि वरिष्ठ अधिकार्यान्चे दुर्लक्ष.
जिलयतिल एकोडी येथे मागील तीन दिवसापासुन ग्राम पंचायत आवारात ग्रामपंचायत एकोडी येथे झालेल्या भ्रस्टाचारावरुन आज तीन दिवसा पासून माजी प स सदस्य जे पी बिसेन आणि ग्राम पंचायत चे वर्तमान ग्राम पंचाय त सदस्य नामदेव बिसेन यांनी दि. 6/6/24 सकाळी 11.00 वा पासुन बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असुन ग्राम पंचायत एकोडी येथे सन 2021 ते मार्च 2024 करण्यात आलेल्या नागरी सुविधा, 15 वित्त आयोग,स्वच्छ भारत अभियान , दलित वस्ति सुधार योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना,पाणी पुरवठा योजना, तसेच सामान्य फंड या मार्फत करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला ब्रस्ताचार व कामाची निकृष्ठता या विषयाला मागील अनेक महिन्यांपासून तक्रार करूनही पंचायत समिती स्तरावरील आणि जिल्हा परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे। ग्राम पंचायत कार्यालयात उपोषण स्थळी रोज च्या रोज उपोषणकर्त्यांच्या समर्थनात संख्येत वाढ होत आहे. या मुळे प्रशासना ने योग्यवेळी दखल न घेतल्यास आंदोलना चिघळण्याची शक्यता नाकारता येत।

प्रवीण शेंडे
गोंदिया

Leave a Comment